Solapur Drug : ड्रग्स प्रकरणी नाशिक पोलिसांची सोलापूरमध्ये दुसरी कारवाई : ABP Majha
Continues below advertisement
ड्रग्स प्रकरणी नाशिक पोलिसांनी सोलापूरमध्ये दुसरी कारवाई केली आहे. या कारवाईत एमडी ड्रग्ससाठी लागणारा कोट्यवधीचा कच्चा माल हस्तगत करण्यात आला आहे. आठ दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांनी सोलापूरमध्ये जाऊन एमडी ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त केला होता
Continues below advertisement