Mephentermine in Wrestling :पैलवान डोपिंगच्या विळख्यात?8 हजार मेफेन टरमाईन इंजेक्शन विकल्याची माहिती

Continues below advertisement

सोलापुरात अन्न व औषध प्रशासनानं एक कारवाई केली. आणि त्यात एकट्या सोलापुरातून 8 हजार मेफेन टरमाईनच्या वाईल्स म्हणजेच इंजेक्शन विकल्याची माहिती समोर आली आहे.  आणि हे सगळे इंजेक्शन पैलवानांना विकण्यात आलेत. त्यामुळे कुस्तीचा आखाडा डोपिंगच्या विळख्यात अडकलाय का? हा प्रश्न निर्माण झालाय.. पाहुयात

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram