Solapur Rasta Roko : सोलापुरात मराठा समाजाकडून बंदची हाक, शहरातील बाजारपेठा बंद : ABP Majha
abp majha web team
Updated at:
04 Sep 2023 12:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापूरमध्ये जालन्यात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आलाय. बार्शी तालुक्यातील पांगरी गावामधे मराठा समाजाकडून रास्तारोको करण्यात आलाय.
तसंच आज मराठा बांधवांच्यावतीने बार्शी बंद ठेवण्यात आला आहे. बार्शी - लातूर मार्गावर टायर जाळून या घटनेचा निषेधही व्यक्त करण्यात आला.