Solapur Railway :सोलापूर रेल्वे स्थानकात मनोरुग्ण तरुणीचा धिंगाणा, उच्च श्रेणी प्रतिक्षालयाची तोडफोड

Continues below advertisement

Solapur Railway : सोलापूर रेल्वे स्थानकात मनोरुग्ण तरुणीनं धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आलाय. या तरुणीनं उच्च श्रेणी प्रतीक्षालयाची तोडफोड केलीय. रेल्वे पोलिसांनी या तरुणीला ताब्यात घेतलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram