PM Modi Kedarnath आणि Badrinath च्या दर्शनाला जाणार, दौऱ्यावर बर्फवृष्टीचं सावट : ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथ आणि बद्रीनाथाच्या दर्शनाला जाणार आहेत. मात्र त्यांच्या या दौऱ्यावर बर्फवृष्टीचं सावट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ आणि बद्रिनाथ मंदिरांच्या पूजेनंतर तेथील रोपवे योजनेचं उद्घाटन करणार आहेत.