Solapur Onion : नाफेडमार्फत उन्हाळी कांदा खरेदी केला जाणार, पीयुष गोयल यांच्यात सकारात्मक चर्चा
शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाचं नुकसान टाळण्यासाठी नाफेडमार्फत उन्हाळी कांदा खरेदी करावा यासाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्लीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली... दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेडमार्फत उन्हाळी कांदा खरेदी सुरू करण्यात येणार असल्याची ग्वाही वाणिज्य मंत्र्यांनी दिल्याची माहिती भारती पवार यांनी दिली...