Uddhav Thackery to visit Barsu Refinery : बारसूमध्ये उद्धव ठाकरे रिफायनरी विरोधकांची भेट घेणार
बारसूमध्ये आज उद्धव ठाकरे रिफायनरी विरोधकांची भेट घेणार आहेत.. तर दुसरीकडे, भाजप आणि शिवसेना राजापुरात रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार आहेत. मात्र गोंधळ होण्याची शक्यता नगण्य आहे. कारण मोर्चाचा मार्ग आणि ठाकरेंच्या ताफ्याचा मार्ग, हे दोन्ही वेगळे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळेे ठाकरे गट आणि भाजप-शिवसेना आमनेसामने येण्याची शक्यता नाहीये..