Solapur : स्मारकांच्या भूमिपूजनावरुन श्रेयवादाची लढाई, राष्ट्रवादीकडून विखे पाटलांविरोधात आंदोलन

Continues below advertisement

सोलापुरात स्मारकांच्या भूमिपूजनावरुन श्रेयवादाची लढाई सुरु झालीये. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांआधीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भूमिपूजन केलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram