Gujarat मधील उमिया धाम मंदिरात अष्टमी निमित्त तीस हजार भक्तांनी एकत्र देवीची केली महाआरती
Continues below advertisement
सुरत मधील उमिया धाम मंदिरात अष्टमी निमित्त तीस हजार भक्तांनी एकत्र देवीची महाआरती केली. हातात दिवे घेत ही आरती करण्यात आली. याची विलोेभनीय दृश्य ड्रोन मध्ये कैद झालीत
Continues below advertisement