विमानसेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडून विमानसेवा सुरु व्हावी या साठी मागील 25 दिवसापासून सोलापूर विकास मंचतर्फे उपोषण सुरू आहे. आणि त्याविरोधात साखर कारखानाच्या सभासदांनी आता रास्तारोको आंदोलन केलंय.