Nashik Helmet Compulsion : नाशिकमध्ये आजपासून पुन्हा हेल्मेट सक्ती, पोलिसांची करडी नजर
Continues below advertisement
Nashik Helmet Compulsion : नाशिकमध्ये आजपासून पुन्हा हेल्मेट सक्ती, पोलिसांची करडी नजर
नशिकमध्ये आजपासून पुन्हा हेल्मेट सक्ती लागू केली जाणार आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची बदली झाल्यानंतर नशिकमध्ये हेल्मेटसक्ती ठेपळली होती. आता नव्याने हेल्मेट सक्तीचे आदेश काढण्यात आलेत.
Continues below advertisement