Solapur : स्मशानभूमीत दफन केलेल्या बाळाचा मृतदेह गायब, नातेवाईक पोलिसांत, स्मशानभूमीत तपास सुरू

Solapur : स्मशानभूमीत दफन केलेल्या बाळाचा मृतदेह गायब, नातेवाईक पोलिसांत, स्मशानभूमीत तपास सुरू
सोलापुरातील मोदी स्मशानभूमीत दफन केलेल्या बाळाचा मृतदेह गायब झाल्याची झाल्याची माहिती.  प्रियांश वाघमारे असे 10 महिन्याच्या मृत मुलाचे नाव. 
सोलापुरातील मोदी सम्शानभूमीत दफन केलेल्या बाळाचा मृतदेह गायब   शहरातील मोदी स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार उघड   प्रियांश वाघमारे असे 10 महिन्याचा मृत मुलाचे नाव, खेळताना इजा झाल्याने रुग्णालयात दाखल असलेल्या प्रियांशचा 14 जून रोजी दुर्दैवी मृत्यू झाले   त्यानंतर त्याच्यावर मोदी सम्शानभूमीत अंत्यविधी पार पडले, आज तिसऱ्या दिवसाचा विधी करण्यासाठी नातेवाईक आल्यानंतर बाळाचा मृतदेह पुरलेल्या ठिकाणी केवळ खड्डा आढळून आला   दरम्यान या विरोधात नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केली असून पोलीस घटनास्थळी तपासासाठी दाखल झालेत... सोलापूर - स्मशानभूमीत दफन केलेल्या बाळाचा  मृतदेह गायब ------------- मोदी स्मशानभूमीतील घटनेनं सोलापुरात  खळबळ --------------- नातेवाईकांची पोलिसांत धाव, स्मशानभूमीत तपास सुरू

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola