Solapur : अक्कलकोटमधील स्वामी समर्थ मठात मास्क सक्ती, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
सोलापूर- अक्कलकोटमधील स्वामी समर्थ मठात मास्क सक्ती, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय, स्वामी समर्थ मठात मास्कशिवाय प्रवेश नाही, सप्तश्रृंगी मंदिरापाठोपाठ स्वामी समर्थ देवस्थानाकडून मास्कसक्ती