Amaravati : राज्यपालांच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाचं चपला दाखवून आंदोलन
राज्यपालांच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाचं चपला दाखवून आंदोलन. राज्यपालांची बैठक सुरू असलेल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न. पोलिसांनी घेतलं आंदोलकांना ताब्यात.