Solapur Maratha Survey : पालिकेकडून नेमलेल्या प्रगणकाने खासगी व्यक्तीकडून केला सर्व्हे
Continues below advertisement
Solapur Maratha Survey : पालिकेकडून नेमलेल्या प्रगणकाने खासगी व्यक्तीकडून केला सर्व्हे
सोलापुरात मराठा आरक्षणाच्या सर्व्हेदरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.. पालिकेने नेमलेल्या प्रगणकाने घरातील व्यक्तीकडून सर्व्हे करवून घेतल्याचं समोर आलंय..दरम्यान प्रगणक अनिल खरटमल यांनी करवून घेतलेल्या सर्व्हेवर सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अनंत जाधवांनी आक्षेप घेतलाय... दरम्यान याविरोधात अंनत जाधव यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार करत कारवाईची मागणी केलीय.
Continues below advertisement