Solapur : अपंग निधीसाठी उपोषण करणाऱ्या दिव्यांग मुलीचा मृत्यू; ग्रामस्थ आक्रमक : Barshi

Continues below advertisement

सोलापुरात अपंग निधीसाठी उपोषणाला बसलेल्या १२ वर्षाच्या दिव्यांग आणि गतीमंद मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा बार्शीतल्या चिकर्डे गावातील रहिवाशांनी केलाय.. वैष्णवी कुरुळे असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram