Ganesh Utsav 2022 : दोनवर्षानंतर नेपियन्सी रोडच्या राजाचं जल्लोषात स्वागत - Nepean Sea Road
मुंबईच्या नेपियन्सी परिसरातील बालगोपाळ गणेश मंडळ बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झालंय. यंदा मंडळाचं 33 वे वर्ष असून, विघ्नहर्त्याला अलंकारांनी सजवण्यात आलंय. या मंडळाच्या गणेशमूर्तीचा आढावा घेतलाय, आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी.