Solapur Accident : सोलापूर - गाणगापूर बसचा अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात, 14 ते 20 प्रवासी जखमी

Continues below advertisement

सोलापूर-गाणगापूर बसला अपघात झाल्यानं 14 ते 20 प्रवासी जखमी झालेत. अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर शेतालगत बस उलटली. या अपघातात 14 ते 20 प्रप्रवासी जखमी झालेत. त्यांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलंय. तिथं एकच डॉक्टर असल्यानं अखेर खासगी डॉक्टरांना पाचारण करावं लागलंय. विशेष म्हणजे अक्कलकोटमध्ये ट्रॉमा केअर सेंटर तयार असूनही त्याचं उद्घाटन रखडलंय. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होतेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram