Solapur : ड्रेनेजचं पाणी मिसळतंय चंद्रभागा नदी पात्रात, सांडपाण्यावर प्रक्रिया करून शहराला पाणीपुरवठा
ॉ पंढरपूर शहराच्या पाणी उपसा केंद्राशेजारीच उपनगरातील ड्रेनेजचं पाणी हजारो लिटर पाणी नदीपात्रात मिसळत आहे. त्याच पाण्यावर प्रक्रिया करून शहराला पाणी पुरवाठा करण्यात येतोय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी....