Lalbaugcha Raja help : ईर्शाळवाडीतील आपत्तीग्रस्तांना लालबागचा राजा मंडळाकडून मदत
Continues below advertisement
Lalbaugcha Raja help : ईर्शाळवाडीतील आपत्तीग्रस्तांना लालबागचा राजा मंडळाकडून मदत, ईर्शाळवाडीतील घटनेत वाचलेल्या 29 कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना 50 हजारांची डीडी तर 22 अनाथ बालकांची 50 हजारांची एफडी
Continues below advertisement