Solapur : स्वामी समर्थ भक्तांना सायबर गुन्हेगारांनी घातला गंडा, बुकिंगच्या नावाखाली उकळले पैसे
Continues below advertisement
Solapur : स्वामी समर्थ भक्तांना सायबर गुन्हेगारांनी गंडा घातला. बुकिंगच्या नावाखाली पैसे उकळले . सोलापूर- स्वामी समर्थ भक्तांना सायबर गुन्हेगारांनी घातला गंडा. भक्त निवास बुकिंगच्या नावाखाली भाविकांकडून उकळले पैसे. ऑनलाईन संकेतस्थळावर खोटी माहिती आणि फोन नंबर देऊन उकळले पैसे. देवस्थान समितीकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
Continues below advertisement