Shirdi: जनसेवा विरुद्ध लोकसेवा मंडळमध्ये लढत, Vikhe पाटील आणि Balasaheb Thorat यांची प्रतिष्ठा पणाला

शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता तालुक्यातील साकुरी ग्रामपंचायतीमध्ये मागील निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी सत्ता मिळवत १७ पैकी १५ जागांवर विजय मिळवला होता. मात्र, यावेळी थोरात यांना उमेदवारच मिळत नसल्यानं निवडणुकीपासून दूर राहण्याची वेळ आलीय. यावर्षी मात्र दोन्ही पॅनल विखे गटाचे असून जनसेवा विरुद्ध लोकसेवा मंडळ अशी निवडणूक होणार आहे. तर दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील 14 गावात विखे विरुद्ध थोरात गटात निवडणूक रंगणार आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola