Solapur Bandh : महापुरूषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ सोलापूर बंदची हाक
abp majha web team
Updated at:
16 Dec 2022 07:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहापुरूषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज सोलापूर बंदची हाक देण्यात आलीय. सोलापुरातल्या श्री शिवजन्मोत्सव मधवर्ती महामंडळाने हा बंद पुकारलाय. या बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट आणि मुस्लिम ब्रिगेडने पाठिंबा दिलाय. या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये नऊ पोलिस निरीक्षक, २७ सहाय्यक पोलिस निरीक्षक, तसेच १५४ पोलिस शिपाई तैनात ठेवण्यात आले आहेत. त्याचसोबत, राज्य राखीव पोलिस दलाच्या चार टीम आणि नऊ स्ट्रायकिंग फोर्स तैनात ठेवले आहेत.