Solapur ABVP Protest : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सोलापूर विद्यापीठात आंदोलन ABP Majha
सोलापूर विद्यापीठात अखिल भारतीय विद्य़ार्थी परिषदेनं आंदोलन केलंय. वारंवार निवेदन देऊनही परीक्षेच्या निकालातील त्रुटी दुरुस्त केल्या नाहीत,असा अभाविपचा आरोप आहे.