Solapur Aajoba Ganpati : सोलापूरच्या आजोबा गणपतीचं यंदा 139वं वर्ष, स्थानिकांमध्ये उत्साहाचं वातावरण

Continues below advertisement

गणरायाच्या आगमनाला आता अवघे काही तास राहिलेत. लाडक्या बाप्पाच्या स्वागताला  प्रत्येक ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोलापूरच्या आजोबा गणपतीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला तब्बल 139 वर्ष पूर्ण झाली आहे. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताभ शेख यांनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram