Pune : बाप्पांचं आगमन अन् चर्चा सेलिब्रिटींना आवडणाऱ्या पुण्याच्या खास मोदकांची - ABP Majha
दोन वर्षानंतर यंदा निर्बंध मुक्त गणेशउत्सव साजरा होणार असल्याने गणेश भक्तांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण आहे लाडक्या केंद्राचा आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले बाप्पाच्या स्वागतासाठी सजावटीच्या सामानाचा गणेश भक्तांनी आता मिठाईच्या दुकानात देखील धाव घेतली आहे. बाप्पाचे आवडते मोदक ,पेढे आदी मिठाई बनवण्यासाठी मिठाईच्या दुकानामध्ये लगबग सुरू आहे. त्यातल्या त्यात पुण्यातल्या या खास मोदकांची सर्वत्र चर्चा असते.