Siddheshwar Maharaj Solapur : श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा सोहळ्यात हजारो भाविक सहभागी
abp majha web team
Updated at:
15 Jan 2024 11:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSiddheshwar Maharaj Solapur : श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा सोहळ्यात हजारो भाविक सहभागी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील आज तिसरा दिवस आहे. आज तिसऱ्या दिवशी होम प्रदिपन सोहळा पार पडतोय. होम मैदान या ठिकाणी हा सोहळा पार पडतोय. या सोहळ्यात हजारो भक्त सामील झालेले पाहायला मिळत आहेत. या सोहळ्यातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी