Ranjeetsinh Naik Nimbalkar - Baban Shinde यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांना टाकले गाजर
abp majha web team
Updated at:
03 Mar 2024 08:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार बबन शिंदे हे पंढरपूर दौऱ्यावर होते. यावेळी शेतकऱ्यांनी यांच्या ताफ्यासमोर गाजर टाकून निषेध केला. काल हे दोघेही माढा तालुक्यात दौऱ्यासाठी आले असताना हा प्रकार घडला होता. .