PM Modi Solapur : मलाही लहानपणी असं घर मिळालं असतं तर... मोदी भावूक
पंतप्रधान मोदी आज आपल्या भाषणादरम्यान भावूक झाले. आवास योजनेतल्या घरांसारखं सुंदर घर माझ्या लहानपणी मलाही मिळालं असतं तर... असं म्हणत मोदी भाषणादरम्यान थांबले... त्यानंतर बोलताना त्यांचा स्वर कातर झाला.