Pandharpur Vitthal Temple :कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरी गजबजली,उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार पूजा
कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरी गजबजलीय.. वारकरी मोठ्या संख्येनं पंढरपूरमध्ये दाखल होतायत.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय पूजा होणार आहे.. याच पार्श्वभूमीवर यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आलीय... उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील रस्त्यांच्या डागडुजी करण्यात येतेय.. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मोहीम प्रशासनाने सुरु केलीय