Diwali 2022 : विठुरायाला तब्बल २१ मौल्यवान दागिने तर रुक्मिणी मातेला ३३ दागिन्यांनी मढवले

दिवाळी पाडव्यानिमित्त पंढरपुरातील विठूरायाला सुवर्णमयी रुप देण्यात आलंय. रुक्मिणीमाताही सजली आहे. विठ्ठलाला तब्बल २१ मौल्यवान दागिन्यांनी सजवलंय. तर रुक्मिणी मातेला ३३ दागिन्यांचा साज चढवण्यात आलाय. आजच्या दागिन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे देवाचे पितांबर देखील सोन्याचे असून, अनेक अनमोल आणि खास ठेवणीतील दागिने आज देवाला परिधान करण्यात आलेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola