Pandharpur Kartiki Ekadashi : दर्शन घेता येणं शक्य नसलेल्यांसाठी खास सोय कशी ?

Continues below advertisement

Pandharpur Kartiki Ekadashi : दर्शन घेता येणं शक्य नसलेल्यांसाठी खास सोय कशी ?  ज्या भाविकांना दर्शन होणार नाही त्यांना या फुलांच्या 6 फुटी विठ्ठल रुक्मिणी चे दर्शन घेऊन सेल्फी काढण्यासाठी नामदेव पायरी येथे ठेवण्यात येणार आहे ..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram