Pandharpur Kartiki Ekadashi : मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य; फडणवीस करणार एकादशीची महापूजा

Pandharpur Kartiki Ekadashi : मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य; फडणवीस करणार एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार कार्तिकीची महापूजा, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती, पंढरपुरातील मराठा समाजाचं आंदोलन मागे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola