Graveyard Ashes Theft : पंढरपुरात 10 तोळे सोन्यासाठी चोरली स्मशानातील राख, तिसऱ्या दिवशीचा विधी झालाच नाही

Continues below advertisement

पंढरपुरात स्मशानभूमीतून पुन्हा एकदा अस्थी गायब. मृतदेहावरील वितळलेलं सोनं मिळवण्यासाठी अस्थी चोरल्याचा संशय. नगरपालिका प्रशासनाचं स्मशानभूमीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram