Satyaki Sawarkar : राहुल गांधींच्या त्या विधानामुळे सावरकरांची बदनामी, सत्यकी सावरकरांकडून केस दाखल
Satyaki Sawarkar : राहुल गांधींच्या त्या विधानामुळे सावरकरांची बदनामी, सत्यकी सावरकरांकडून केस दाखल
राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे सेशन कोर्टात मानहनीचा दावा दाखल केला. वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केली केस.. आधीच सूरतमधील मानहानीच्या केसमुळे राहुल अडचणीत आलेत.. त्यांची खासदारही देखील रद्द झाली आहे. त्यात आता पुण्यातही केस दाखल झालीये.