Cashew Nuts Business Special Report : काजूच्या व्यवसायातून महिन्याला 35 ते 40 लाख नफा, जाणून घ्या

Continues below advertisement

अभय नागणे हा एमबीएचं शिक्षण घेणारा युवक सध्या काजू प्रक्रीया उद्योगातून लाखोंची कमाई करतोय.

पंढरपूरच्या ओझेवाडीच्या माळावर अभयचा काजू प्रक्रिया कारखाना आहे. 

सुरुवातीला एका छोट्याश्या खोलीतून सुरु झालेल्या या कारखान्यात दररोज 1 टन काजूवर प्रक्रिया केली जाते

आधी छोट्याशा शेडमधला हा कारखाना आज अनेकांच्या रोजगाराचं साधन बनलाय

प्रक्रीया केलेल्या उच्च प्रतीच्या काजूंना स्थानिक बाजारपेठ आणि राज्यभरात मोठी मागणी मिळतेय. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram