बीड जिल्ह्याच्या माळसजवळा गावात दोन गटात राडा झाला. निवडणुकीच्या वादातून तलावर आणि दांडे घेऊन एकमेकांना मारहाण केली. घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून तीन जण जखमी आहेत.