Pandharpur Diwali 2022 : पंढरपुरात दिवाळीचा उत्साह, रुक्मिणी मातेला 23 प्रकारचे दागिणी

Continues below advertisement

आज दिवाळी नरक चतुर्दशी निमित्त विट्ठल मंदिरात झेंडूच्या विविध रंगी फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे . ही सजावट विट्ठल गाभाऱ्याच्या बाहेरील चौखांबी पासून सोलखंबी विट्ठल सभा मंडप , रुक्मिणी सभामंडप , नामदेव द्वार येथे ही सजावट करण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram