Pandharpur Chandrabhaga River: उजणीचं पाणी पोहोजलं चंद्रभागेत; स्नानानंतर भाविकांना समाधान
abp majha web team
Updated at:
25 Jun 2023 08:13 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPandharpur Chandrabhaga River: उजणीचं पाणी पोहोजलं चंद्रभागेत; स्नानानंतर भाविकांना समाधान. उजनी धरणातून सोडलेले पाणी पहाटे चंद्रभागेत पोहोचलं, चंद्रभागेच्या स्वच्छ पाण्यात भाविक घेणार पवित्र स्नानाचा आनंद, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाकडून चंद्रभागेची स्वच्छता.