Mumbai Orange Alert : पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई, इमारत कोसळण्याच्या 2 घटना Abp Majha
मुंबईच्या मुसळधार पावसाला सुरुवात.. मुंबईला ऑरेंज अलर्ट .. इमारत कोसळण्याच्या 2 घटना... पश्चिम उपनगरात अंधेरी,जोगेश्वरी,गोरेगाव,मालाड,कांदिवली,बोरिवली,विलेपार्ला,सांताक्रुज,वांद्रे परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे...