Onion Solapur : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान : ABP Majha

अवकाळी पावसाचा सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील कांदा पिकाला फटका, काढणीला आलेला कांदा पावसात भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान,  प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola