Old Pension Scheme Protest : जुन्या पेन्शनसाठीचा संप सोडून गर्भवतीच्या सेवेसाठी धावल्या नर्स
Continues below advertisement
Old Pension Scheme Protest : जुन्या पेन्शनसाठीचा संप सोडून गर्भवतीच्या सेवेसाठी धावल्या नर्स
संप सुरु असतानाही रुग्णाच्या मदतीसाठी धावल्या परिचारिका. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात गर्भवती महिलेला रुग्णालयात आणलं. तेव्हा आंदोलनातील परिचारिकांनी आंदोलन सोडून केली गर्भवती महिलेची मदत. उपचारानंतर परिचारिका पुन्हा संपात सहभागी.
Continues below advertisement
Tags :
Old Pension Scheme