Old Pension Scheme Solapur : नो पेन्शन, नो वोट...सोलापुरात जुनी पेन्शन कर्मचारी संघटना
Continues below advertisement
Old Pension Scheme Solapur : नो पेन्शन, नो वोट...सोलापुरात जुनी पेन्शन कर्मचारी संघटना
जुन्या पेन्शन योजनेबद्दल अजून कोणताही ठोस निर्णय झालेला नाहीये. अर्थसंकल्पातही याबद्दल कोणतंही सूतोवाच करण्यात आलेलं नाही. यामुळे जुनी पेन्शन योजना कर्मचारी संघटना आक्रमक झालीय. या सरकारवर आमचा विश्वास राहिला नाहीये, हे सरकार सभागृहात एक बोलतं आणि बाहेर एक बोलतं. जोपर्यंत सरकार पेन्शनबद्दल कोणताही निर्णय घेत नाही तोपर्यंत 'नो पेन्शन नो वोट' अशी भूमिका आम्ही घेणार आहोत. असंं म्हणत आंदोलकांनी सोलापूरमध्ये आक्रमक भूमिका घेतलीय.
Continues below advertisement
Tags :
Old Pension Scheme