Maharashtra Budget 2023 : महाराष्ट्राचा पंचामृत अर्थसंकल्प, कुणाला काय मिळणार?
abp majha web team
Updated at:
09 Mar 2023 07:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Budget 2023 : महाराष्ट्राचा पंचामृत अर्थसंकल्प, कुणाला काय मिळणार?
Maharashtra Budget 2023 : उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार आणि अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. आगामी निवडणुका लक्षात घेता या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता होती. फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पातील प्रमुख घोषणा एका क्लिकवर...