Solapur MD Drugs : सोलापूरमध्ये MD ड्रग्स बनवणाऱ्या फॅक्ट्रीचा पर्दाफाश, 16 कोटींचं ड्रग्स जप्त
Continues below advertisement
सोलापूरमध्ये एमडी ड्रग्स बनवणाऱ्या फॅक्ट्रीचा पर्दाफाश
जवळपास 16 कोटींचं एमडी जप्त, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
मोठ्या प्रमाणात कच्चा माल देखील जप्त
८ किलो एमडी करण्यात आले जप्त
यासंदर्भात मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे अधिकारी संध्याकाळी 4:30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत
Continues below advertisement