October Heat : देशभरात बुधवारपासून उकाडा अधिक वाढणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज
Continues below advertisement
देशभरात बुधवारपासून अधिक उकाडा वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय. त्यामुळे ऑक्टोबर हीटचा तडाखा अधिक बसण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईत आज आणि उद्या ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.
Continues below advertisement