Vitthal Rukhmini Marriage : विठूराया आणि रुक्मिणी मातेचा स्वर्गीय विवाह सोहळा पार : ABP Majha
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आज वसंत पंचमीचा उत्साह पहायला मिळतोय. . वसंत पंचमी दिवशी विठुरायाच्या मंदिरात पारंपारिक पद्धतीने आज विठूराया आणि रुक्मिणी मातेचा स्वर्गीय विवाह सोहळा पार पडतोय. आज सकाळी पासूनच या लग्न सोहळ्याची लगबग सुरु झालीय. यानिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय.