Pre Wedding : मराठा सेवा संघाचा प्री वेडींग शुटला विरोध
Pre Wedding :सध्याच्या काळात प्री वेडींग शूटची मोठ्या प्रमाणात चलती आहे. मात्र लग्नापूर्वी केले जाणारे प्री वेडींग शूट बंद करण्यात यावेत असे आवाहन मराठा सेवा संघाच्यावतीने करण्यात आले आहे. सोलापुरात मराठा सेवा संघाच्यावतीने वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार यांनी प्री वेडींग शूट बाबत नाराजी व्यक्त केली. कोणीही लग्नाआधी प्री वेडींग शूट करू नये असे आवाहन केलं...