Madha Lok Sabha Sangola : तरुणानं EVM मशीन जाळली, सांगोल्यात मतदान केंद्रात गोंधळ ABP Majha

Continues below advertisement

सोलापूर : राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. मतदाराकडून ईव्हीएम मशीन (EVM) पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. सांगोला तालुक्यातील बादलवाडीमधील ही घटना समोर आली आहे. सांगोल्यातील बादलवाडीत मतदाराकडून ईव्हीएम (EVM) पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola