Kiran Lohar Suspended : सोलापूर जिल्हा परिषदेचे लाचखोर शिक्षण अधिकारी किरण लोहार निलंबित
abp majha web team
Updated at:
07 Nov 2022 07:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापूर जिल्हा परिषदेचे लाचखोर शिक्षण अधिकारी किरण लोहार अखेर निलंबित. 25 हजारांची लाच घेताना 31 ऑक्टोबर रोजी किरण लोहार यांना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं.